एकदा एक माणूस नदीत बुडत असतो...आणि ओरडत असतो,
"बाप्पा मला वाचवा, बाप्पा मला वाचवा!!"
.
तिथे गणपती बाप्पा प्रकट होतात आणि जोरजोरात नाचू लागतात ...
/
...तो माणूस म्हणतो, "बाप्पा मला वाचवायचं सोडून नाचताय काय?".....
.
......बाप्पा म्हणतात.....
"वा रे वा !, माझ्या विसर्जनाच्या वेळेला किती जोरजोरात नाचत होतास!!
गणपती बाप्पा मोरया ...!

Post a Comment