रोज ती पुढे नि मी तिच्या मागे मागे फिरायचो..
ती दिसली नाही तर तिला शोधायचो...
मला ती हळूच मागे वळुन पाहायची... ....
माझ्या प्रत्येक खोड्या ती डोळे मिटून सहन करायची.... ....
.
...... ...असेल ती थोडी जाडी, थोडी काळी, पण मला ती खूप आवडायची... ..........
.
.
कारण आमची...... .
.
.
.
.
.
..म्हैस रोज १० लिटर दुध द्यायची... ....
Post a Comment