काही सायबर म्हणी...
१) व्हायरसच्या मनात एंटीव्हायरस !!!!!
२) स्त्रीचं वय,पुरुषाचा पगार अन् कॉम्प्युटरचा स्पीड विचारू नयेत !!!!!
३) बडा सी.पी.यू. पोकळ डेटा !!!!!
.........४) अडला कॉम्प्युटर यु.पी.एस चे पाय धरी !!!!!
५) मनी वसे ते मॉनिटरवर दिसे
-
?max-results="+numposts5+"&orderby=published&alt=json-in-script&callback=recentarticles1\"><\/script>");
Post a Comment