एक छानशी कविता .......!
तू हो म्हणाली असतीस तर
तुज्या डोक्यात
गुलाबाचा फुल घातले असते
....
.
.
.
.
.
आता पण घालावे
वाटते पण
.
.
.
.
.
कुंडी सकट..........!!!!!!

Post a Comment