तीन पाली भिंती वरून चालल्या होत्या.
त्यातील एकीने गाणं म्हणायला सुरुवात केली
ज्यावेळी तिने गाणं बंद केलं त्या वेळी बाकीच्या दोन पाली खाली पडल्या
ओळखा पाहू का पडल्या ?
.............
कारण, त्यांनी टाळी वाजवली.
-
?max-results="+numposts5+"&orderby=published&alt=json-in-script&callback=recentarticles1\"><\/script>");
Post a Comment