तुझी माझी मैत्री लपली होती कुठे..
भेटायाचे होते आपल्याला कुठे ना कुठे ....
मला सांग तू लपली होतीस कुठे ?
भेटून भेटून झाली आपली भेट इथे
तू तिथे मी इथे आता तरी का लपनडाव खेलतेस इथे
मला सांग तू लपली होतीस कुठे ?
ओळख झाली मैत्री ही झाली....
गप्पा रंगल्या, वाद ही झाले,
एक नव नाते जन्माला आले...
तू गेलीस आणि परत आलीस...
अणि आपली मैत्री जीवंत केलीस ...
मला सांग तू लपली होतीस कुठे ?
तुझी माझी मैत्री लपली होती कुठे..
भेटायाचे होते आपल्याला कुठे ना कुठे ....
-
?max-results="+numposts5+"&orderby=published&alt=json-in-script&callback=recentarticles1\"><\/script>");
Post a Comment