आई
आई साठी काय िलहु
आई साठी कसे िलहु
आई साठी पुरतील एवढे
शब्द नाहीत कोठे
आईवरती िलहण्याइतपत
नाही माझे व्यक्तीमत्व मोठे
ज़ीवन हे शेत तर आई म्हन्जे िवहीर
जीवन ही नौका तर आई म्हन्जे तीर
जीवन ही शाळा तर आई म्हन्जे पाटी
जीवन हे कामच काम तर आई म्हन्जे सुट्टी
आई तु उन्हामधली सावली
आई तु पावसातील छत्री
आई तु थंडीतील शाल
आता यावीत दुखे खुशाल
आई म्हन्जे मिंदराचा उंच कळस
आई म्हन्जे अंगनातील तुळस
आई म्हन्जे भजनात गुनगुनावी अशी संत्वानी
आई म्हन्जे वाळवंटात प्याव अस पानी
आई म्हन्जे आरतीत वाजवावी
अशी लयबध्द टाळी
आई म्हन्जे वेदनेनंतरची
सर्वात पहीली आरोळी
-
?max-results="+numposts5+"&orderby=published&alt=json-in-script&callback=recentarticles1\"><\/script>");
Post a Comment