मन असच वेड असते
मन असच वेड असत
अनेक गुपित दडवून ठेवत
गुपित उघड झाल की
उगीच कावर-बावर होत
मन असच वेड असत
प्रेमातून ईर्शेला जन्म देत
उगीच जळत असत
मन असच वेड असत
नको त्याच्यावर प्रेम करत
प्रेमभंग झाला की
उगीच रडत बसत
मन असच वेड असत
म्रुगजळामागे धावत अन
तुझ्या नसलेपणातही
तुझ असलेपण असत
मन असच वेड असत
भळ्भळणार्या जखमेवरती
फ़ुंकर घालण हव असत
रडून मोकळे होण्यासाठी
प्रेमळ कुशी शोधत असत
मन असच वेड असत
-
?max-results="+numposts5+"&orderby=published&alt=json-in-script&callback=recentarticles1\"><\/script>");
Post a Comment