तुझी मैत्री
गंध मातीचा,
तुझी मैत्री
गारवा साऊलीचा,
तुझी मैत्री
एक कळी उमलणारी,
तुझी मैत्री
एक झुळुक रणरणत्या दुपारी,
तुझी मैत्री
घंटानाद दूरवराच्या मंदिरातला,
तुझी मैत्री
मंद प्रकाश देव घरातला
-
?max-results="+numposts5+"&orderby=published&alt=json-in-script&callback=recentarticles1\"><\/script>");
Post a Comment