स्वप्नाचे म्रुगजळ"
स्वप्न म्हणजे नक्की काय असते
स्वप्न एक म्रुगजळच तर असते
आपले आपल्यालाच देउन जाते
मनातले सगळे द्रुष्टीपतलावर आणते
नशीब बदलल्याचे असे भासवते
हव्या त्या भाग्यरेषा त्या उमटवते
कधी येणारया सकंटाची चाहूल देते
तर कधी आनंदाची दिशाभूल करते
रंग आयुष्यात आपल्या हेच भरते
अन्यथा इन्द्रधनुष्यही पुसुन टाकते
विचारांचे चित्र द्रुष्या नाटक रचते
आणि प्रत्येक पात्रही तेच वटवते
कल्पनेला ते साकार रुप देते
क्षणात मनासारखे घर उभारते
पण् हलकेश्या फुकरेने ते पडते
कारण स्वप्नातले घर पत्यांचे असत
-
?max-results="+numposts5+"&orderby=published&alt=json-in-script&callback=recentarticles1\"><\/script>");
Post a Comment